प्रिय आजानुकर्ण,
धन्यवाद.
यात काही नवीन उपक्रमाची माहिती देता आली तर पाहावी.
उदा. मराठीतच भ्रमणसंचावरून संदेश पाठवावा,
व्यावसायिकांच्या दुकानाची नावे मराठीतच असावी,
मराठी शाळेतील मुलांना पूर्णपणे शिष्यवृत्ती मिळावी,
मराठी वर्तमानपत्रात फक्त मराठीतच जाहिराती असाव्यात,
शासनाचे मराठीबाबतचे धोरण सर्वसामाज्ञाना समजावे,
मराठीत संगणकीय ज्ञान देण्यात यावे,
उच्च शिक्षण उदा. पदवी आणि पदविका सुद्धा मराठीतच असाव्या,
खरेदी-विक्रीचे व्यवहार फक्त मराठीत व्हावेत,
न्यायालयाची भाषा फक्त मराठी असावी,
इतर प्रांतीयांना मराठीचे जुजबी ज्ञान असल्याशिवाय नोकरी मिळू नये, इत्यादी इत्यादी.
द्वारकानाथ