वा मस्त ! मला करायची होतीच... एक शंका... नेहमी भात शिजवण्यासाठी करतो तेव्हढ्याच शिट्या करायच्या का कुकरच्या ?  मी शक्यतो तीन शिट्या करते.