बेकारी आणि भ्रष्टाचार निर्मूलन या दोन वेगळ्या बाबी आहेत. ज्यांना जगाचा काहीही अनुभव नाही त्यांच्याकडून भ्रष्टाचार निर्मूलनाची अपेक्षा म्हणजे अतीच आहे.

माझा मुलगा बेकार असेल तर त्याला मी हे सुचवेल का?