तुमचा लेख वाचून निव्वळ उत्सुकता म्हणून माझा सदस्यकाळ पाहिला आणि बरोब्बर आज मला एक वर्ष पूर्ण झालं आहे.. आत्ता याक्षणी १वर्षे आणि २ तास  काय योगायोग आहे ..

बाकी तुम्ही मांडलेल्या भावना जशाच्या तशाच माझ्याही!
तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचे (व माझेही )  अभिनंदन

-ऋषिकेश