"कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करताना पु.लं.ची आठवण हमखास येतेच"

अगदी पटलं बघा!! आपल्या रोजच्या जीवनातल्या हरएक ठिकाणी त्यांनी काहितरी टिप्पणी केली आहे!! मलाय देश आणि पु.ल. ही जोडीच काय पण कोणतीही गोष्ट आणि पु.ल. ही जोडी विजोड असूच शकत नाही.

बाकी लेख इतर लेखांसारखाच 'फ़क्कड' जमलाय! शुभेच्छा!