लेझीम या खेळावर झटपट शोध घेतला असता ही माहिती मिळाली -
लेझीम आणि दांडपट्टा हा शिवरायांच्या काळात तरुण झाला असला तरी त्याची पाळंमुळं थेट कौरव-पांडवांच्या काळात रुजली आहेत. हे खेळ गनिमीकाव्याचाच एक प्रकार असून गावातील बारा बलुतेदारांनी संघटित होऊन मुस्लिम सैन्यावर हल्ला चढवण्यासाठी शिवरायांनी याचा उपयोग केला...
सविस्तर माहिती येथे वाचा.
याचबरोबर एक सुंदर लेझीम नृत्य येथे पाहता येईल.