खरं सांगू आनंद, खरंतर अशा चर्चांच्या अपेक्षांनी मी येथे येतो. पण इथे पहावं तर भलतंच काही तरी तावातावाने चाललेलं असतं. तुम्ही तुमच्या समस्येच्या निमित्ताने का होईना, एका चांगल्या विषयाला तोंड फोडलंत,(ज्याचा रोजच्या आयुष्याशी थेट संबंध आहे). तुम्हाला आणि इथल्या इतर प्रतिसादींना धन्यवाद.