अगदी खरं लिहीलंस अनुष्का. कंडक्टरपासून लोकप्रतिनिधींपर्यंत जो कुणी आपल्या वाट्याला येतो, तो आपलीच प्रतिमा असतो. आपण खेकसून घेण्यासारखं करतो, म्हणून कंडक्टर आपल्यावर खेकसतो. हे ज्यांना कळतं त्यांच्यावर कोणताही कंडक्टर कधीही खेकसत नाही, हा माझा अनुभव आहे. योग्य मताची योग्य मांडणी केल्याबद्दल धन्यवाद