मी आजवर लेझीम हा एक पुरुषी नृत्यप्रकार समजत होतो. लेझीमधारी स्त्रीनृत्य प्रथमच पाहिले. ते उत्तम होते याद वादच नाही.