मिलियन, बिलियन ह्या अंकांसाठी कोणते मराठी शब्द आहेत? अब्ज ह्यापैकी कोणत्या संख्येला म्हणायचे? कोटी आणि दशकोटीच्या पुढच्या संख्या (अब्ज, खर्व, निखर्व वगैरे)व त्यांसाठीचे शब्द कोणी चढत्या क्रमाने सांगेल का?