कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबीलिटीसारखे शब्द वापरून, परदेशीराहिल्याचा हवाला देऊन आपले मत सिद्ध होत नसते.

मुद्द्यांबद्दल काय ते सांगा. वैयक्तिक हल्ले नकोत.

भाषेची बूज राखणे हे वर्तमानपत्राचे काम नाही.

असे म्हटल्यावर प्रश्नच खुंटला!