धन्यवाद प्रीती .. आता नक्की करुन बघेन. सोबत पापडाबरोबर कच्चा कांदा, मस्त मिश्र लोणचं , आणि मसाला ताक नंतर प्यायला.. वा फ़र्मास बेत!