आपण इथे लिहीलेले अनुभव थक्क करणारे आहेत! आणि ते खरेच फारच त्रासदायक आहेत.

"तर अमेरिकेतून येणाऱ्याने आणलेल्या गिफ्टस बद्दल इथे लोक हावरे असतात असंच फक्त चित्र नाहीये तर गिफ्टस घेऊन येणाऱ्यां सगळ्यांचीच वृत्ती फार काही भली असते असं नाही."

सुंदर गोषवारा, धन्यवाद.