भास्करराव, विनायकराव आणि इतर मंडळींनी दिलेल्या पाठिंब्याने मला अतिशय आनंद झाला.  मी प्रखर हिंदुत्ववादी आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही.

इथे तर्कशुद्ध, भावनावश न होता चर्चा होऊ शकतच नाही का?

सुभाषराव,
तुमचे दोन्ही परिच्छेदातील भाव एकमेकाच्या विरूध्द आहेत असे वाटते.
अहो, अनेकवेळेस आनंद-दुख, विरोध, अपसमज असूनही आपापली मते मांडावी लागतात. त्यामुळे असा आम्ही - तुम्ही असा भाव मनात न ठेवता तुम्ही तुमचे मत विनासंकोच मांडत जा.
अगत्य असु द्या ही विनंती.

द्वारकानाथ