फ़ार जवळीक साधणारी आणि देवाशी परखड बोलणारी एक शालेय जीवनातील कविता आठवली,कदाचित बा भ बोरकरांची असावी,

फ़क्त तूझी जर दगडी भिवयी

चळेल जर का डोळ्यादेखत

मुठीत धरूनी नाक लाविले

तव डोळ्यांशी डोळे पोळत...........

आपली तशीच भावना व्यक्त झालीय,छान!

शीला.