ओल्या ओठांस टेकले ओठ ओले शहारले,
तुझ्या डोळ्यांत दिसला किती घाबरा पाऊस.
सुंदर!! अख्खी कविता फार आवडली भालेरावसाहेब. मी प्रत्येक कवितेला जरी प्रतिसाद दिला नसला तरी तुमच्या कविता मला आवडतात हे इथे आवर्जून सांगतो.