धन्यवाद.

दशलक्ष ते निखर्वाच्या दरम्यान अब्ज आणि खर्वाव्यतिरिक्त इतर संख्यांना नावे आहेत का? आहेत असे मला वाटते, मात्र ती नावे आठवत नाहीत. तुला माहीत आहेत का?