अमेरिकेतही 'साकुरा' पहायला मिळतो हे ठाऊक नव्हते!

जपानमध्ये साकुरा मनमुराद अनुभवूनही तहान न भागलेल्या मला आता डि‌सीला जायलाच हवे!

सुंदर वर्णन! डोळ्यासमोर चित्र उभे राहिलेय.

अवांतर: या चेरीबहराला 'सकुरा' नव्हे तर 'साकुरा' असे संबोधितात.

-वर्षा