माझ्यामते खर्व, निखर्वच्या पुढे 'पद्म', 'दशपद्म', 'अंत्य', 'मध्य' आणि 'परार्ध' अशी चढती मांडणी आहे. परार्ध ही संख्यांमधे परीसीमा असावी (निदान त्यापुढचं काही ऐकलं तरी नाही)