पाककृती आवडली. उन्हाळ्यात मालवणला गेलो होतो तिथे रोहिणीने दिलेल्या पद्धतीचे घाटले खाल्ले होते व घावन तांदुळ ६-८ भिजत घालायचे व वाटून त्याचे घावन करायचे.आता तुझ्या पद्धतीने करून पाहीन.