शब्दांमध्ये विचारांचे संक्रमण करण्याची शक्ती असते. तेच शब्द काही लोकांनी वापरले की त्या शब्दाबद्दल नकळतच आपलेपणा निर्माण होतो. शब्द हे रूप, रंग, गंध, अवयव इत्यादी घेऊन येतात ते वाटते अशामुळेच