अज्जुका,

आपला अनुभव खरच विदारक आहे. आपण लिहीलेला अनुभव वेगळी बाजु मांडणारा आहे हे नक्की.

त्या गठ्ठ्यातून डोकावणारा माझ्या आजीने स्वतःच्या हाताने मोठ्या कौतुकाने त्यांच्यासाठी विणलेला मफलर

हे वाचुन वाइट वाटले  

पण एक साधे उदाहरण सांगतो. अमेरीकेतुन विवीध प्रकारची चॉकलेटची पॅकेट (सॅम्स क्लब मधे किलो- २ किलोची मिळतात) नेली की सर्वाना व्हरायटी मिळावी या हेतुने घरी येणाऱ्यांना बाउल समोर ठेवला आणि शिवाय घरी नेण्यास वेगळी दिली तरी आख्खे पाकीट दुसऱ्या एका मित्राने कसे दिले हे ऐकावे लागते. अर्थात हे अगदी साधे उदाहरण झाले. असो.

मनमोकळ्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद.