अश्या लोकांच्यासमोरून ते बाउलही उचलायचे. तुमच्याकडे आहेतच अजून कशाला असं म्हणत. आगाउपणा म्हणा काही म्हणा पण अश्यांचा थोडा अपमान झाला तरी काही हरकत नाही. परत करणार नाहीत. आणि तुमच्याकडून कसली अपेक्षाही ठेवणार नाहीत. सूज्ञ असतील तर समजून जातील स्वतःची चूक.

हार्श वाटलं असेल तर माफ करा.