बाका,

तुमचा लेख खूप विचार करायला लावतो. मलाही असच जाणीवपूर्वक जगायचं आहे पण आळस हा त्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे.

तुमच्या चिंतनातून 'जडत्त्व' या विकारावर काही उपाय सापडला असेल तर मला नक्की सांगा.

आपली ज्ञानोत्सुक,

रन्गबावरी