आपल्याला अशी गाणी जाम आवडतात बॉ! नावाचे सार्थक वगैरे झाल्यासारखे वाटते उगीच.

चित्रपट : झुक गया आसमां
गाणे: कौन है जो सपनों में आया

समाया सारख्या चांगल्या शब्दाचा पाठभेद सामावली विसावली असा व्हावा (ते वृत्तात बसत नसावे बहुधा) घुसली म्हणजे "मेरे दिल का कमरा करलो ऑक्युपाय!" सारखे घुसखोर/ अतिरेकी वाटते यापेक्षा ठसली शब्द आवडला.