या गीताचे संगीतकार दता डावजेकर. वाचण्याआधी वाटले ही कालच गेलेल्या दत्ता डावजेकरांना आदरांजली असावी. पण त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी केलेले हे लिखाण त्यांना आदरांजली ठरायला काही हरकत नाही. खूप  सुंदर रसग्रहण केले आहे गीताचे.