कविता आणि तिच्यातील आशय आवडल्याबद्दल मुकूंद भालेराव,पुलस्ति,शीला,प्राजु,बकुळ यांनी अभिप्राय दिले आहेत.त्याबद्दल धन्यवाद.

''बंड्या'' यांनी ही छान कविताबद्ध विचार व्यक्त केले आहेत.त्यांचे विचारांचे मी स्वागत करतो.