षड्रिपू हे माणसाचे रिपू असतात मग त्यांना निर्दाळणे हे काम कुणाचे?माणसांचे की देवाचे?
षड्रिपू निर्दाळण्याचे स्वत:चे काम 'देवा, तू करायला हवेस 'असे म्हणणे म्हणजे कामाचे 'आऊटसोर्सिंग' कऱणे ठरते! त्यामुळे ही कविता (देवाला दिलेला हा आज्ञावजा उपदेश) भावली नाही.
जयन्ता५२