आपल्या वागण्यामुळे दुसऱ्यास मदत झाली तर उत्तमच पण आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी जरी प्रत्येकाने घेतली तरी सर्वांचेच जीवन आनंदमय होईल.