अरेच्या ! तुमचे नाव प्रिया आहे काय! कसे ओळखले!! आता सगळ्यांना कळणार.
आपल्याला अशी गाणी जाम आवडतात बॉ! नावाचे सार्थक वगैरे झाल्यासारखे वाटते उगीच.
ठीक आहे. कुणाला आवडत असेल तर लिहायला बरे वाटेल.
सामावली विसावली (ते वृत्तात बसत नसावे बहुधा) घुसली म्हणजे "मेरे दिल का कमरा करलो ऑक्युपाय!" सारखे घुसखोर/ अतिरेकी वाटते यापेक्षा ठसली शब्द आवडला.
बरोबर सामावली सामावता आलानाही वि आ बुवांची खट्याळ काळजात घुसली अशी एक गोष्ट आहे त्यावरोन घुसली असे आठवले म्हणून पाठभेद म्हणून दिले. शब्द आवडला हे वाचून आनंद झाला.