प्रियाली,
माझ्या प्रतिक्रियेवरच्या पूरक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. वाढत्या वयाप्रमाणे हादोष कमी होतो हा स्वानुभव आहे.
"मोठ्याने वाच ना म्हणजे तू कुठे अडखळतेस ते कळेल" असे म्हणण्यापेक्षा "मोठ्याने वाच ना मलाही गोष्ट ऐकायची आहे." असे सांगता येईल
तुमच्या या वाक्यातून, एखादे 'मनोगत' अधिक प्रभावीपणे कसे व्यक्त करावे, हाही मला बोध मिळाला. धन्यवाद.