मौखिक या विषयाला अनुसरुन आपण जो फॉन्ट तयार केला आहे, त्याद्वारे आपण नाही म्हटले तरी आणखी एक कि-बोर्ड चा नविन टाईप लोकांना "शिका" असे म्हणत आहात.
मराठी मध्ये 'ती' हा शब्द उच्चारताना 'E/e' ह्या शब्दाचा उच्चार करतो - हे मान्य. परंतू त्याच प्रमाणे लिहावे ह्यासाठी आपण जो कि-पॅड केला आहे, तो शिकनाता असा प्रश्न उभा राहतो कि, आपला कि-पॅड शिकल्यानंतर एखाद्या ठिकाणी जर इंग्रजी मध्ये एखादा फॉर्म भरताना जर मला 'मानसी' हे माझे नाव लिहायचे असेल तर तिथे मी आपल्या फॉन्टसाठी शिकलेल्या नविन पद्धती प्रमाणे 'MANASE' or 'manase' असे लिहावे का?
आणि जर मग आपण तिथे 'MANASI' हे सुचविणार असाल तर मग आपल्याच फॉन्ट साठी हा नविन प्रकार का शिकायचे?