लेख म्हणून उत्तम आहे.. फ़ारच वाचनीय आणि विचार करायला लावणारा!

पण हे लेखन कथा म्हणायचं धाडस होत नाही. समाजातले दोष मांडता मांडता कथासुत्र हरवलं आहे.. सध्या समाजात काय काय घडतं आहे त्याची यादी वाटते.. कथेत घडत असं काहिच नाही..