ललितलेखनात भिन्न भाषा वापरणे आणि विचारप्रदर्शनात विचार मांडणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. जेंव्हा भिन्न विचारांचे विवादक एका व्यासपीठावर असतात तेंव्हा त्यांच्यात संवाद साधला जायचा असेल तर प्रमाण भाषाच वापरली जायला हवी असे मला वाटते.