'...काही विशेष कार्यक्रम ' नंतर ,याकथेचा पुढील भाग लिहून झाला व  'मनोगत' ची लिंक तुटली.माझ्या दि.२१-९-०७ च्या प्रतिसादामध्ये पुढील भाग आहे.

प्रे‌‌. श्रावण मोडक यांनी ,एसीपी व अधिक्षक यांच्यात कोण वरिष्ट व कोण कनिष्ट हा मुद्दा उपस्थित केला आहे.त्याबाबत त्यांचे मत बरोबर असेल.माझ्या कथेचा नायक हा हुषार व पोलिसी अधिकारांचा उपयोग करून वाइट गोष्टी विरुद्ध लढणारा आहे.तो संवेदनशील असून दबावाला बळी न पडता,लोकहितवादी निर्णय घेऊन राबविणारा  आहे.तरी तांत्रिक चुकीकडे कृपया विशेष भर देऊ नये.

दोष-दिग्दर्शनाबद्दल धन्यवाद.