मी अखंड कालावकाश असा शब्द वापरला होता, मात्र कालावकाश सातत्य ही चांगले वाटते आहे. वाक्यरचनेनुसार निवड ठरवेन. धन्यवाद.