संख्यांबद्दल धन्यवाद.
एक शंका - परार्ध ही सर्वात मोठी नाव असलेली संख्या आहे असे दिसते. मात्र ह्यात अर्ध असल्यामुळे परार्धाच्या दुप्पट संख्येला, वा परार्धामध्ये एकावर सोळा शून्य असतील तर एकावर बत्तीस शून्य असलेल्या संख्येला पर म्हणतात का? अन्यथा परार्धातील अर्ध्याचे प्रयोजन कोणते?