वा...मुकुंदराव. छान.
तू निरभ्र नभात हसलेली चंद्रखूण
........
तू सोनेरी उन्हात झरलेली सर वेडी
........
तू श्वासांमधली अस्वस्थता थोडी थोडी..
........
तू गच्च धुक्याच्या मिठीतला नदीकाठ..
तू हुरहुर अनामिक जागे जी सांजवेळी….
........
या ओळी खूप आवडल्या.
`मी स्वच्छंद भरारतो` हीही कविता आवडली.
मनापासून शुभेच्छा.