धन्यवाद 'शुद्ध मराठी' ! मी दिलेल्या संख्या केवळ ऐकीव माहितीवर होता.. ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद!वरदा यांचा परार्ध-पर हा प्रश्न रास्त आहे.. कोणास कल्पना आहे का?