चौकस,
दोन्ही भाग एका दमात वाचून काढता आल्यामुळे छान वाटले. लेखनशैली अतिशय प्रभावशाली आहे, प्रत्यक्ष घटना डोळ्यासमोर उभी करण्याचे सामर्थ्य लेखनीत आढळून आले. आणखीही लेख वाचायला आवडतील.
श्रावणी