अजूनही परदेशातून आणलेल्या चॉकलेटसचं अप्रूप का वाटतं हेच मला कळत नाही.थोडेफार चित्रविचित्र आकार आणि भडक रंगाची वेष्टणं यापेक्षा त्यात काय वेगळं असतं?
बाकी अज्जुकांना आलेला अनुभव तर क्रूर वाटला. भावनांना पायदळी तुडवणारा.