मी बँक ऑफ इंडिया कडून जुलॅ महिन्यात कर्ज घेतले आहे.. फ्लोटींग १०.५% दराने. उत्तम अनुभव.. अंधेरी शाखेचा अनुभव फारच चांगला होता.

अधिक माहितीसाठी श्री. चौहान २६२५६३२५ -  यावर बोला.