ओल्या ओठांस टेकले ओठ ओले शहारले,
तुझ्या डोळ्यांत दिसला किती घाबरा पाऊस.

वा...वा...
या ओळी खूप आवडल्या मुकुंदराव...(लहान साहेब...!),
त्यातही
तुझ्या डोळ्यांत दिसला किती घाबरा पाऊस...
ही ओळ खासच.
शुभेच्छा.