आपण उल्लेखलेली कादंबरी वा तिच्याविषयी मी काहीच वाचलेले नाही. शीर्षक 'चित्रगुप्त' असे द्यावे की 'अवतार' यात छापाकाटा केला. 'अवतार' जिंकला.