मला वाटतं आपण 'ओटीत घातली मुलगी विहीणबाई' ह्यावर आपली कविता बेतलेली आहे. असे असेल तर ती कविता/ते गाणे आदरणीय शांताबाईंनी नव्हे तर शब्दप्रभू ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेले आहे असे मला वाटते.