न मागता मिळण्यात जो आनंद असतो
तो मागुन मिळण्यात नाही
आजन्म तुझ्या प्रेमाच्या साथीशिवाय
मी अजुन काही मागत नाही
मी अजुन काही मागत नाही.......

छान विचार आहे हा, आरती. सोपी आहे रचना.
रचनेत सोपेपणा तर हवाच हवा...पण प्रासादिकताही नको का...? ती आणण्याचा प्रयत्न कर...पुढील कवितेच्या प्रतीक्षेत...शुभेच्छा.