केसाळलेल्या शेपट्या सावरत डोळे लावून हिरवे हावरट कवितांच्या रोपट्यांकडे वखवखून लाळ घोटतायत...
फारच छान, चाकोरीबाहेरील. एकूणच कविता सुंदर आहे... सूचकतेचं उत्तम उदाहरण. शुभेच्छा.