...हे सारे त्या विठूने केले असते, तर तो लेकुरवाळा झाला नसता...! त्याची संत-लेकरे (चित्रात दाखवतात त्याप्रमाणे, त्याच्या अंगा-खांद्यावर खेळली नसती...विठू आणि त्यांच्यात आर्त जवळीक निर्माण झाली नसती...आपल्याला संतांचे अभंग, ओव्या वाचायला मिळाल्या नसत्या...!!
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बरं का बाका, तुम्हाला ही कविता करण्याची (आणि आम्हाला वाचण्याची) संधी मिळाली नसती...!!!
गंमत जाऊ द्या...कविता खूप आवडली. शेवट अप्रतिम. शुभेच्छा. आणखी येऊ द्या कविता...