जगतांना स्मरलेहरवलेले काहीउरामध्ये हललीहुरहूर सावली!
पारदर्शक अंधारदूर करुन फुललेबाभुळफूल एकहळूच हसणारे!
या ओळी खूप आवडल्या. त्यातही हुरहूर-सावली छानच. शुभेच्छा. ओळी सयमक असत्या तर आणखी मजा आली असती. पण हरकत नाही. येऊ द्या पुढील कविता.