काय होतं की, या बाबी ठाऊक असणाऱ्यांना वाचन करताना रसास्वादात व्यत्यय वाटू शकतो, म्हणून तो दोष दाखवला. तुम्ही तो ज्या उमदेपणाने स्वीकारला आहे, त्याचा आनंदच आहे.